• Panpoi Marathi Kavita Question Answer – Class 6 Marathi

    Panpoi Marathi Kavita Question Answer – Class 6 Marathi

    “पाणपोई” ही इयत्ता ६वी च्या मराठी पाठ्यपुस्तकातील एक सुंदर कविता आहे. या कवितेत रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांसाठी पाणी पिण्याची सोय करणाऱ्या पाणपोईचे व रांजणाचे वर्णन केले आहे. This poem from the Class 6 Marathi textbook describes a Panpoi — a roadside water station — and how it serves everyone equally, from a king to a commoner.…